Talathi Sample Exam Paper
१. हेम या शब्दाचा समानार्थी शब्द दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.
अ) बर्फ ब) भानू क) सुवर्ण ड) सुरेख
अ) बर्फ ब) भानू क) सुवर्ण ड) सुरेख
२. वेंनतेय या शब्दाचा समानार्थी शब्द दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.
अ) गरुड ब) वायस क) सारंग ड) मंडूक
अ) गरुड ब) वायस क) सारंग ड) मंडूक
३. सदगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.
अ) अधोगती ब) प्रगती क) दुर्गती ड) महती
अ) अधोगती ब) प्रगती क) दुर्गती ड) महती
४. सनातनी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.
अ) अर्वाचीन ब)प्रचारक क) विरक्त ड) सुधारक
अ) अर्वाचीन ब)प्रचारक क) विरक्त ड) सुधारक
५. ” बादरायण संबंध असणे” या म्हणीच अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.
अ) घनिष्ट मेत्री असणे ब) दिसण्यात भोला परंतु दुष्ट मनुष्य
क) शत्रुत्व असणे ड) ओढूनताणून संबंध लावणे
अ) घनिष्ट मेत्री असणे ब) दिसण्यात भोला परंतु दुष्ट मनुष्य
क) शत्रुत्व असणे ड) ओढूनताणून संबंध लावणे
६. ” आवळ्याची मोट बांधणे” या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.
अ) आवळे एकत्र करणे ब) ओटीत घालणे
क) एकमेकांशी न जमणा-या लोकांना एकत्र आणणे ड) भांडण वाढविणे
अ) आवळे एकत्र करणे ब) ओटीत घालणे
क) एकमेकांशी न जमणा-या लोकांना एकत्र आणणे ड) भांडण वाढविणे
७. “लंकेची पार्वती ” या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.
अ) चमत्कारिक स्त्री ब) रावणाची बायको क) निरुद्योगी स्त्री ड) दरिद्री स्त्री
अ) चमत्कारिक स्त्री ब) रावणाची बायको क) निरुद्योगी स्त्री ड) दरिद्री स्त्री
८. खालील शब्द समुहाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.
“अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा ”
अ) अनावधानी ब) अष्टावधानी क) प्रतिगामी ड) सनातनी
“अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा ”
अ) अनावधानी ब) अष्टावधानी क) प्रतिगामी ड) सनातनी
९. खालील शब्द समुहाच अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.
” चांदण्या रात्रीचा पंधरवडा ”
अ) चंद्र पक्ष ब) श्रीकृषन पक्ष क) प्रती पक्ष ड) शुल्क पक्ष
” चांदण्या रात्रीचा पंधरवडा ”
अ) चंद्र पक्ष ब) श्रीकृषन पक्ष क) प्रती पक्ष ड) शुल्क पक्ष
१०. खालील शब्द समूहाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.
” एकाला उद्देशून दुस-यास बोलणे ”
अ) स्पष्टोक्ती ब) अन्योक्ती क) दुरुक्ती ड) यापेकी नाही
” एकाला उद्देशून दुस-यास बोलणे ”
अ) स्पष्टोक्ती ब) अन्योक्ती क) दुरुक्ती ड) यापेकी नाही
११. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा
अ) तोंड ब) बंड क) दयावंत ड) घर
अ) तोंड ब) बंड क) दयावंत ड) घर
१२. खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा
“सुरेखाने कारखान्यात काम केले होते”
अ) साधा भूतकाळ ब) पूर्ण भूतकाळ क) अपूर्ण भूतकाळ ड) अपूर्ण वर्तमानकाळ
“सुरेखाने कारखान्यात काम केले होते”
अ) साधा भूतकाळ ब) पूर्ण भूतकाळ क) अपूर्ण भूतकाळ ड) अपूर्ण वर्तमानकाळ
१३. खालील विधानातील अव्यय ओळखा
“मी इंजिनियर झालो असतो, परंतु मला पुरेसे मार्क्स मिळाले नाहीत”
अ) क्रियाविशेषण ब) केवलप्रयोगी क) उभयान्वयी ड) विरोधवाचक
“मी इंजिनियर झालो असतो, परंतु मला पुरेसे मार्क्स मिळाले नाहीत”
अ) क्रियाविशेषण ब) केवलप्रयोगी क) उभयान्वयी ड) विरोधवाचक
१४. “बहु असोत सुंदर संपन्न कि महा ” हे गीत कोणी लिहिले?
अ) ग. दि. मांडगुळकर ब) श्री. कृ. कोल्हटकर क) व्यंकटेश मांडगुळ कर ड) कुसुमाग्रज
अ) ग. दि. मांडगुळकर ब) श्री. कृ. कोल्हटकर क) व्यंकटेश मांडगुळ कर ड) कुसुमाग्रज
१५. ” शंकरास पूजिले सुमनाने” हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे.
अ) अनुप्रास ब) यमक क) श्लेष ड) रूपक
अ) अनुप्रास ब) यमक क) श्लेष ड) रूपक
१६. खालील श्ब्दापेकी भाववाचक नाम ओळखा.
अ) डॉक्टर ब) सोमवार क) वेशिष्टय ड) गरीब
अ) डॉक्टर ब) सोमवार क) वेशिष्टय ड) गरीब
१७. पुढील वाक्यातील सर्वनामाचा कोणता प्रकार आहे
” पोलिसांनी चोर पकडला ”
अ) कर्तरी ब) कर्मणी क) भावे ड) कर्मकर्तरी
” पोलिसांनी चोर पकडला ”
अ) कर्तरी ब) कर्मणी क) भावे ड) कर्मकर्तरी
१८. खालील वाक्यातील सर्वनामाचा कोणता प्रकार आहे.
” आपण चांगले वागलो तर समाज चांगला वागेल”
अ) प्रश्नार्थक ब) अनिशचीत क) संबंधी ड) आत्मवाचक
” आपण चांगले वागलो तर समाज चांगला वागेल”
अ) प्रश्नार्थक ब) अनिशचीत क) संबंधी ड) आत्मवाचक
१९. अडकित्ता हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?
अ) मराठी ब) संस्कृत क) कानडी ड) गुजराती
अ) मराठी ब) संस्कृत क) कानडी ड) गुजराती
२०. मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत?
अ) बारा ब) तेरा क) चवदा ड) सोळा
अ) बारा ब) तेरा क) चवदा ड) सोळा
२१. पुढील शब्द समूहाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्यायी शब्द निवडा
” दोन नद्या मधील प्रदेश”
अ) संगम ब) त्रिभुज प्रदेश क) दुआब ड) खाडी
” दोन नद्या मधील प्रदेश”
अ) संगम ब) त्रिभुज प्रदेश क) दुआब ड) खाडी
२२. बोका, या शब्दाचा विरुद्ध लिंगी अचूक पर्याय निवडा
अ) बोकी ब) मांजरीन क) भाटी ड) यापेकी नाही
अ) बोकी ब) मांजरीन क) भाटी ड) यापेकी नाही
२३. विदुषी, या शब्दाचा विरुद्ध लिंगी अचूक पर्याय निवडा
अ) विदुषीण ब) विद्वान क) विदुषां ड) विदुषक
अ) विदुषीण ब) विद्वान क) विदुषां ड) विदुषक
२४. खालील पेकी अशुद्ध शब्द ओळखा
अ) इर्ष्या ब) ईप्सित क) इतरत्र ड) ईशान्य
अ) इर्ष्या ब) ईप्सित क) इतरत्र ड) ईशान्य
२५. हर, या शब्दाचा अनेकवचनी पर्याय निवडा
अ) हारे ब) हारतुरे क) हार ड) हार
अ) हारे ब) हारतुरे क) हार ड) हार
26. Choose appropriate synonym for the word ” Emphasize”
a) Huge b) Stress c) Trace d) Big
a) Huge b) Stress c) Trace d) Big
27. Choose appropriate synonym for the word ” Auxiliary”
a) Subsidiary b) Regent c) Superior d) Oxygen
a) Subsidiary b) Regent c) Superior d) Oxygen
28. choose appropriate antonym for the word Gloomy
a) Idle b) Wise c) Cheerful d) Sad
a) Idle b) Wise c) Cheerful d) Sad
29.Choose appropriate antonym for the word ” Drowsy”
a) Active b) Sleepy c) Famous d) Lethargic
a) Active b) Sleepy c) Famous d) Lethargic
30. Choose correct one word for the following
That which can not be heard
a) Auditable b) Inaudible c) Invisible d) Audible
That which can not be heard
a) Auditable b) Inaudible c) Invisible d) Audible
31. select the correct spelling from the following
a) Humorous b) Hummorus c) Humorus d) Humrous
a) Humorous b) Hummorus c) Humorus d) Humrous
32. Select the correct spelling from the following
a) Baloon b) Balun c) Balloon d) Ballon
a) Baloon b) Balun c) Balloon d) Ballon
33. Choose Proper preposition from the following
Slavery still exists——–certain tribes
a) Between b) Among c) within d) In
Slavery still exists——–certain tribes
a) Between b) Among c) within d) In
34.” मेत्रीपूर्ण ” या शब्दाकरिता इंग्रजी प्रतीश्ब्दाचा योग्य पर्याय निवडा.
a) Complimentary b) congenial c) amicable d) adjustable
a) Complimentary b) congenial c) amicable d) adjustable
35. “ससा ” या शब्दाकरिता इंग्रजी प्रतीश्ब्दाचा योग्य पर्याय निवडा
a) Hair b) Hare c) Heir d) Here
a) Hair b) Hare c) Heir d) Here
36. Cordial या इंग्रजी शब्दाकरिता योग्य मराठी शब्द निवडा
a) भावपूर्ण b) स्नेहपूर्ण c) तिरस्करणीय d) बनावट
a) भावपूर्ण b) स्नेहपूर्ण c) तिरस्करणीय d) बनावट
37. Console या इंग्रजी शब्दाकरिता योग्य मराठी शब्द निवडा
a) संभाषण b) विडम्बन c) सुसंवाद d) सांत्वन
a) संभाषण b) विडम्बन c) सुसंवाद d) सांत्वन
38. The Idiom,”Cut the Gordian knot”
a) To solve a difficult problem b) To change for better
c) Uncomfortable position d) To reverse the position
a) To solve a difficult problem b) To change for better
c) Uncomfortable position d) To reverse the position
39. The idiom,”Apple of discord”
a) Bad fruit b) Good fruit c) Cause of quarrel d) Not regular
a) Bad fruit b) Good fruit c) Cause of quarrel d) Not regular
40. Change the voice,” Ram embraced Bharat”
a) Embracement come to Bharat from Ram b) Bharat was embraced by Ram
c) Ram was embraced by Bharat d) None of these
a) Embracement come to Bharat from Ram b) Bharat was embraced by Ram
c) Ram was embraced by Bharat d) None of these
41. Choose the correct alternative to complete the sentence
It——–continuously since six O’clock
a) is rained b) have rained c) has been raining d) had been raining
It——–continuously since six O’clock
a) is rained b) have rained c) has been raining d) had been raining
42. Select the correct plural form of ” Shelf”
a) Shelfs b) shelf’s c) Shelfes d) shelves
a) Shelfs b) shelf’s c) Shelfes d) shelves
43. Choose the word similar in meaning with the word “Artisan”
a) Artist b) writer c) craft d) craftsman
a) Artist b) writer c) craft d) craftsman
44. The feminine of Horse is
a) Bitch b) Sow c) Ewe d) Mare
a) Bitch b) Sow c) Ewe d) Mare
45. Which one of the following sentence is grammatically correct
a) Those books are of I b) Those books are of my c) Those books are mine d) Those books are of me
a) Those books are of I b) Those books are of my c) Those books are mine d) Those books are of me
46. “Mohan was sleeping,” change in to future continuous tense
a) mohan will be sleeping b) mohan will sleep c) mohan is sleeping d) mohan was to sleep
a) mohan will be sleeping b) mohan will sleep c) mohan is sleeping d) mohan was to sleep
47. Fill in the blank with the correct article
“This is really——–enchanting story”
a) a b) the c) an d) none of these
“This is really——–enchanting story”
a) a b) the c) an d) none of these
48. Select the odd matching with reference to gender
a) Cock-Hen b) Dog-Bitch c) Ox- Bull d) Horse- Mare
a) Cock-Hen b) Dog-Bitch c) Ox- Bull d) Horse- Mare
49. Choose the correct sentence
a) I forget to post the letter yesterday b) I forgot posting the letter yesterday
c) I am forgetting to post the letter yesterday d) I forgot to posting the letter yesterday.
a) I forget to post the letter yesterday b) I forgot posting the letter yesterday
c) I am forgetting to post the letter yesterday d) I forgot to posting the letter yesterday.
50.Select the correct Spelling from the following
a) Secenery b) Senery c) Senary d) Scenary
a) Secenery b) Senery c) Senary d) Scenary
51. 4733- ? = 387
a) 4337 b) 4437 c) 4346 d) 4356
a) 4337 b) 4437 c) 4346 d) 4356
52. 8738 – ? =587
a) 8151 b) 8351 c) 8251 d) 8751
a) 8151 b) 8351 c) 8251 d) 8751
53. 479 x 78 = ?
a) 37364 b) 37362 c) 37632 d) 37983
a) 37364 b) 37362 c) 37632 d) 37983
54. 739 x 57 = ?
a) 42321 b) 42123 c) 43123 d) 42213
a) 42321 b) 42123 c) 43123 d) 42213
५५. प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा
१३,२०,२७,३४,?
अ) ४२ ब) ५१ क) ४३ ड) ४१
१३,२०,२७,३४,?
अ) ४२ ब) ५१ क) ४३ ड) ४१
५६. प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा
१७,२५,३३,४१,?
अ) ५९ ब) ४९ क) ५१ ड) ६१
१७,२५,३३,४१,?
अ) ५९ ब) ४९ क) ५१ ड) ६१
५७. प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा
९,१५,२२,३०,?
अ) ३८ ब) ४९ क) ३९ ड) ३७
९,१५,२२,३०,?
अ) ३८ ब) ४९ क) ३९ ड) ३७
५८. मुंबईहून गोहटीस रेल्वेने जाण्याकरिता ३ दिवस ९ तास लागतात म्हणजे एकूण प्रवासाचा कालावधी किती तास होईल.
अ) ८५ ब) ८१ क) ८७ ड) ८४
अ) ८५ ब) ८१ क) ८७ ड) ८४
५९ . १५२१ चे वर्गमूळ किती?
अ) ३९ ब) २९ क) ३८ ड) ४९
अ) ३९ ब) २९ क) ३८ ड) ४९
६०. पाचकोटी तीन लाख दहा हजार चारशे तीन हि संख्या अंकात लिहिण्याचा योग्य पर्याय निवडा.
अ) ५३१००४०३ ब) ५०३१०४३ क) ५०३१०४०३ ड) ५३१०४०३
अ) ५३१००४०३ ब) ५०३१०४३ क) ५०३१०४०३ ड) ५३१०४०३
६१. २० रुपयाच्या किती नोटा घेतल्यास रुपये २३,००० होतील?
अ) १०५० ब) १२५० क) ११५० ड) ११०५
अ) १०५० ब) १२५० क) ११५० ड) ११०५
६२. ८ लिटर तेलाची किंमत २७२ रुपये होईल तर २३ लिटर तेलाची किंमत किती?
अ) ६८२ ब) ७८२ क) ८८२ ड) ७८४
अ) ६८२ ब) ७८२ क) ८८२ ड) ७८४
६३. रुपये ४००० या दर्शनी किंमतीच्या शेअरवर रुपये १४० लाभंश मिळतो तर लाभंश चे शेकडा प्रमाण किती
अ) २.५ % ब) ४.५ % क) ३.५ % ड) ६%
अ) २.५ % ब) ४.५ % क) ३.५ % ड) ६%
६४. १३२४१ या संख्येत कोणती संख्या जोडल्यास ९ ने त्या संखेला पूर्णपणे भाग जाईल
अ) ५ ब) ७ क) ६ ड) ८
अ) ५ ब) ७ क) ६ ड) ८
६५. एक वस्तू ८०० रु. घेऊन ९२० रुपयास विकली तर या व्यवहारात शेकडा किती नफा झाला
अ) १५ % ब) १४ % क) १६ % ड) १२ %
अ) १५ % ब) १४ % क) १६ % ड) १२ %
६६. ९२५२ + ५६ -६६२ + ३२० = ?
अ) ८९६२ ब) ८९६४ क) ८९६६ ड) ८९६८
अ) ८९६२ ब) ८९६४ क) ८९६६ ड) ८९६८
६७. ९२८ + ५७ x १७ -५२४० = ?
अ) ११५०५ ब) ११४०५ क) ११४४५ ड) ११५०४
अ) ११५०५ ब) ११४०५ क) ११४४५ ड) ११५०४
६८. ६२८ x १३ +——= ८८८२
अ) ६१८ ब) ७१८ क) ७२८ ड) ६२८
अ) ६१८ ब) ७१८ क) ७२८ ड) ६२८
६९. ५६० चे २० % + ? = १६०
अ) ३८ ब) ४८ क) ४६ ड)४४
अ) ३८ ब) ४८ क) ४६ ड)४४
७०. २.५ टन तांदूळ ५ रु. प्रती किलो दराने विकल्यास किती रक्कम मिळेल
अ) १०५०० ब) ११५०० क) १२०५० ड) १२५००
अ) १०५०० ब) ११५०० क) १२०५० ड) १२५००
७१. खालील संख्यांची सरासरी काढा.
३१,३२,३३,३४,३५,३६,३७
अ) ३२ ब) ३३.५ क) ३४ ड) ४४
३१,३२,३३,३४,३५,३६,३७
अ) ३२ ब) ३३.५ क) ३४ ड) ४४
७२. ३.५ कि.मी. + ३५० मी.+ १०० मी. +१.५ कि.मी. =?
अ) ५.४५ कि.मी. ब) ६.४५ कि.मी. क) ६ कि.मी. ड) ४५५० मी.
अ) ५.४५ कि.मी. ब) ६.४५ कि.मी. क) ६ कि.मी. ड) ४५५० मी.
७३. ०.२ x ०.०२ x ४.३४ = ?
अ) ०.१७३८२ ब) ०.१७०७१ क) ०.०७३६० ड) ०.०१७३६
अ) ०.१७३८२ ब) ०.१७०७१ क) ०.०७३६० ड) ०.०१७३६
७४. १८ आणि २४ यांचा ल.सा.वि. किती?
अ) ४८ ब) ६८ क) ७२ ड) ९६
अ) ४८ ब) ६८ क) ७२ ड) ९६
७५. ८ मीटर – ६० से.मी. = ?मीटर
अ) ६.४ मीटर ब) ७.४ मीटर क) ७.६ मीटर ड)८.६ मीटर
अ) ६.४ मीटर ब) ७.४ मीटर क) ७.६ मीटर ड)८.६ मीटर
७६. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी कोठे आहे?
अ) कोल्हापूर ब) सातारा क) पुणे ड) मुंबई
अ) कोल्हापूर ब) सातारा क) पुणे ड) मुंबई
७७.अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे?
अ) कोल्हापूर ब) महाड क) पुणे ड) सातारा
अ) कोल्हापूर ब) महाड क) पुणे ड) सातारा
७८.बुलडाणा जिल्यातील मेहकर व लोणार तालुक्यात कोणती आदिवासी जमात प्रमुख्याने आढळते
अ) गौंड ब) कोरकू क) वारली ड) आंध
अ) गौंड ब) कोरकू क) वारली ड) आंध
७९. खालील पेकी कोणता खेळ खेळताना जास्तीतजास्त उष्मांक खर्ची पडेल?
अ) बिलियर्डस ब) गोल्फ क) फुटबॉल ड) याटिंग
अ) बिलियर्डस ब) गोल्फ क) फुटबॉल ड) याटिंग
८०. भारतात दशमान पद्धतीची नाणी कोणत्या वर्षापासून चलनात आली.
अ) १९५२ ब) १९५७ क) १९६१ ड) १९६३
अ) १९५२ ब) १९५७ क) १९६१ ड) १९६३
८१. विवेकसिंधु हा मराठीतील आद्य ग्रंथ कोणी लिहिला?
अ) ज्ञानेश्वर ब) रामदास क) आनंदराज ड) मुकुंदराज
अ) ज्ञानेश्वर ब) रामदास क) आनंदराज ड) मुकुंदराज
८२. कोणत्या गव्हर्नर ने भारतातील ठगांचा बंदोबस्ताचे महत्वपूर्ण कार्य केले?
अ) लॉर्ड बेटिंग ब) लॉर्ड डलहौसी क) लॉर्ड डफरीन ड) लॉर्ड कर्झन
अ) लॉर्ड बेटिंग ब) लॉर्ड डलहौसी क) लॉर्ड डफरीन ड) लॉर्ड कर्झन
८३. त्वचा व डोळे यांच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे?
अ) ब ब) ड क) अ ड) क
अ) ब ब) ड क) अ ड) क
८४. बुलडाणा जिल्यात एकूण किती महसुली उपविभाग आहेत.
अ) ४ ब) ५ क) ६ ड) ७
अ) ४ ब) ५ क) ६ ड) ७
८५. आचर्य विनोबा भावे यांचा जन्म यापैकी कोठे झाला?
अ) गागोदे ब) पेण क) रोहा ड) गोगरी
अ) गागोदे ब) पेण क) रोहा ड) गोगरी
८६. काटेपुर्णा व नलगंगा या ——— नदीच्या उपनद्या आहेत
अ) तापी ब) पेनगंगा क) खडकपूर्णा ड) पूर्णा
अ) तापी ब) पेनगंगा क) खडकपूर्णा ड) पूर्णा
८७. भारताची स्थनिक वेळ ग्रीनच प्रमाण वेळे पेक्षा ————तासांनी पुढे आहे.
अ) साडेतीन ब) साडेचार क) साडेपाच ड) साडेसहा
अ) साडेतीन ब) साडेचार क) साडेपाच ड) साडेसहा
८८. अंबाबारवा हे अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
अ) जळगाव जामोद ब) लोणार क) सग्रामपूर ड) मेहकर
अ) जळगाव जामोद ब) लोणार क) सग्रामपूर ड) मेहकर
८९. पहिल्या आशियाई क्रीडास्पर्धा ———या देशात भरल्या होत्या.
अ) भारत ब) जपान क) पाकिस्तान ड) दक्षिण कोरिया
अ) भारत ब) जपान क) पाकिस्तान ड) दक्षिण कोरिया
९०. ब्युरोक्रसी म्हणजे———-?
अ) एकराज्य पद्धती ब) एकाधिकारशाही क) लोकशाही ड) नोकरशाही
अ) एकराज्य पद्धती ब) एकाधिकारशाही क) लोकशाही ड) नोकरशाही
९१. रेडीओथेरपी व केमोथेरपी या संज्ञा खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचार पद्धती आहेत?
अ) एड्स ब) केंसर क) निमोनिया ड) मलेरिया
अ) एड्स ब) केंसर क) निमोनिया ड) मलेरिया
९२ . लोणार येथील शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हेमाडपंथी मंदिराचे नाव काय आहे?
अ) धारतीर्थ ब) देत्यसुदन क) देवसुदन ड) यापैकी नाही
अ) धारतीर्थ ब) देत्यसुदन क) देवसुदन ड) यापैकी नाही
९३. महाराष्ट्र एस्क्प्रेस कोठून कोठपर्यंत धावते
अ) नागपूर ते मिरज ब) गोंदिया ते मिरज क) नागपूर ते कोल्हापूर ड) गोंदिया ते कोल्हापूर
अ) नागपूर ते मिरज ब) गोंदिया ते मिरज क) नागपूर ते कोल्हापूर ड) गोंदिया ते कोल्हापूर
९४. महाराष्ट्रात खालील पेकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे?
अ) पुणे ब) नासिक क) आर्वी ड) ओझर
अ) पुणे ब) नासिक क) आर्वी ड) ओझर
९५. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणु विदुत प्रकल्प आहे?
अ) खापरखेडा ब) कोरडी क) बेलापूर ड) तारापूर
अ) खापरखेडा ब) कोरडी क) बेलापूर ड) तारापूर
९६. बुलढाणा जिल्ह्यातून कोणती नदी वाहत नाही?
अ) नळगंगा ब) बाणगंगा क) ज्ञानगंगा ड) पेनगंगा
अ) नळगंगा ब) बाणगंगा क) ज्ञानगंगा ड) पेनगंगा
९७. बुलढाणा जिल्ह्यातून कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जातो?
अ) ५ ब) ६ क) १७ ड) ७
अ) ५ ब) ६ क) १७ ड) ७
९८. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठची स्थापना केव्हा झाली?
अ)१९९७ ब) १९९९ क) १९९९ ड) २०००
अ)१९९७ ब) १९९९ क) १९९९ ड) २०००
९९. प्रस्तावित जिगाव पाटबंधारे प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
अ) मोर्णा ब) खडकपूर्णा क) काटेपुर्णा ड) पूर्णा
अ) मोर्णा ब) खडकपूर्णा क) काटेपुर्णा ड) पूर्णा
१००. गीतगोविंद कोणी लिहिले आहे?
अ) जयदेव ब) तुलसीदास क) कबीर ड) गुरुनानक
अ) जयदेव ब) तुलसीदास क) कबीर ड) गुरुनानक
where is answer ..?
ReplyDeletewhere is answer ..?
ReplyDelete